esoteric, astrology, horoscope-652641.jpg

Astrology & Occult Sciences In daily life Yes/ No? 2 Types of theories

Astrology occult sciencesआपल्या daily life सोबत किती connected आहे . Astrology च्या २ theorise कोणत्या आहेत , कश्या वापरल्या जातात याची थोडक्यात माहिती आज आपण घेऊ याची थोडक्यात माहिती आज आपण घेऊया…

आपल्या आयुष्यात अडचणी येतात ,प्रॉब्लेम्स येतात…  आणि बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी कुठे तरी आपल्या कुंडली मध्ये ,आपल्या भाग्यामध्ये लिहिलेल्या असतात .. म्हणजेच ते विधिलिखित असत … जेव्हा आपल्याला कुठेच आपल्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तेव्हा आपण Astrology सारख्या शास्त्रांकडे धावतो … आणि तिथूनच बऱ्याचदा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात आणि मन शांत होत..  स्थिर होत …मुळातच Astrology आपल्याला आयुष्य कसं जगायचंय हे शिकवते.

moon, saturn, venus-3591570.jpg

 आपली जन्म तारीख ,जन्म वेळ ,जन्म ठिकाण हे सगळंच आपल्याशी जोडलेलं असत .. या सगळ्याचा आपल्या स्वभावाशी आपल्या वागण्याशी बोलण्याशी तंतोतंत संबंध असतो.. आपले numbers ,आपली astrology नेहमीच भविष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवत असतात .. फरक आहे तो युनिव्हर्स चा पॅटर्न समजावून घेण्याचा ….. हे विज्ञान खूप प्राचीन काळापासून आपल्याला अवगत होत … ज्योतिष विद्या हि सर्व विद्यांची माता आहे … सर्वात प्राचीन आणि पुरातन असं हे शास्त्र आहे.. प्राचीन काळी  ऋषीमुनी ध्यान करत आणि त्यावेळी ते थेट परमेश्वराशी जोडले जात .. आणि त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वराने हि विद्या त्यांच्या कानात सांगितली होती असं म्हटलं जातं त्यामुळे ज्योतिष हे श्रमण केलं गेलेल शास्त्र आहे  … आणि त्या नंतर हे शास्त्र त्यांनी पुढे अथर्व वेदा मधून  प्रचलित केलं.. असा इतिहास आपल्या  शास्त्रांचा आहे . त्यावेळी भारतात गुरु शिष्य परंपरा होती .. आणि या सगळ्या गूढ विद्या तेव्हा तिथे शिकवल्या जात .. पण इंग्रजांनी आपल्या शिक्षण पद्धती बदलल्या आणि या सगळ्या शास्त्रांचा विधिवत अभ्यास आपल्या पासून दूर केला … आधी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती आणि या मध्ये  ज्ञानासह मानसिक ,शारीरिक आणि आध्यात्मिक विकास करण्यावर भर दिला जायचा … त्यामुळे हि सगळी शास्त्र आपल्याला अवगत होती … त्यामुळे समाज हा जास्त मजबूत होता … मानसिक आणि आध्यत्मिक दृष्टीने सुद्धा .. पण आता त्याच सगळ्या गोष्टी इतिहासजमा झाल्यात … आणि आपल्याला या सगळ्या गोष्टीं पुन्हा आचरणात आणायची गरज आहे …

आपण आकाशात सूर्य बघतो … त्याला ASTROLOGY मध्ये खूप महत्व दिल गेलाय .. काही ASTROLOGY कंसेप्ट या सूर्याला मध्यभागी ठेऊन बनवल्या गेल्या आहेत त्यांना HELIOCENTRIC CONCEPT म्हटलं जात .. या कंसेप्ट प्रमाणे सूर्य मध्यभागी आहे आणि सर्व ग्रह त्याच्या भोवती आपापल्या कक्षांमध्ये भ्रमण करतायत .. तसेच अजून एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे GEOCENTRIC THEORY .. या मध्ये पृथ्वी ला मध्यभागी ठेऊन बाकीचे ग्रह तिच्या भोवती फिरतात असं म्हटलं गेलाय.. सूर्य म्हणजे ऊर्जा .. म्हणजेच ENERGY ..त्यामुळे सूर्याला आत्माकारक म्हटलं गेलाय .. मग चंद्र काय आहे तर चंद्र म्हणजे मन ,आपल माईंड ..म्हणून ASTROLOGY मध्ये चंद्राला सुद्धा तेवढच महत्व मिळालं .. कारण ENERGY आणि MIND या दोन्ही गोष्टी आपल्या साठी खूप महत्वाच्या आहेत.. कुठलं हि काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते… मग बघा झाली कि नाही ऍस्ट्रोलॉजि कनेक्ट …Astrology आपल्या daily life पेक्षा वेगळी नाहीच आहे .. Astrology आपल्याला life चे खूप सारे पैलू दाखवते आणि शिकवते सुद्धा .. फरक फक्त एवढाच आहे कि आपण या सगळ्या गोष्टींना किती महत्व देतो ..आयुष्यात जेव्हा सगळे प्रयत्न करून होतात ,सगळे मार्ग जिथे संपतात तिथून Astrology ची सुरवात होते ..जेव्हा असं वाटत कि आता सगळं संपलय तेव्हा बऱ्याचदा तिथूनच एखादा आशेचा किरण दिसतो …Astrology फक्त जगायला शिकवत नाही तर एखाद्याच संपूर्ण व्यक्तित्वच बदलून टाकते ..

yoga, meditation, pose-4489430.jpg

आताची पिढी हि मानसिक दृष्ट्या थोडी कमकुवत आहे त्यामुळे सध्या डिप्रेशन ,एंझ्यायटी अशी अनेक उदाहरणे सातत्याने बघायला मिळतात …यातून जर मार्ग काढायचा असेल तर ध्यान ,अध्यात्म , योग  या सारख्या गोष्टी आपल्याला रोजच्या आयुष्यात समाविष्ट करण्याची गरज आहे.. पण आताच्या पिढी चा प्रॉब्लेमच आहे कि त्यांना या सगळया भाकडकथा वाटतात … यांना सगळ्या गोष्टीत लॉजिक लागत.. आणि तस असायलाही हवं ..उदाहरणार्थ सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करायची रेमेडी आहे .. या मागचं लॉजिक असं कि रोज सकाळी लवकर उठल्यामुळे आपण स्वतःला शिस्त लावतोय आणि आपला दिवसहि मोठा आहे , त्यामुळे आपली काम लवकर आटपून आणखी काम करण्यासाठी आपल्याकडे अजून वेळ शिल्लक असणार आहे.. आणि शरीराला होणारे फायदे वेगळेच … सकाळचं ऊन व्हिटॅमिन डी घेऊन येत त्यामुळे तुमची त्वचा सुंदर होण्यासाठी , हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते … हे त्यामागचं लॉजिक … म्हणूनच या सगळ्या गोष्टी समजून घेऊन अमलात आणायची गरज आहे ..

  अशाच Astrology Numerology संबंधीच्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला follow करा